‘तोंड येणे’ यावर घरगुती उपचार
‘पेरू ,जाई, आंबा, आणि औदुंबर यांपैकी कोणत्याही एका झाडाची १ – २ पाने दिवसातून ३ – ४ वेळा चावून चावून २ मिनिटे तोंडात धरून मग थुंकावीत. एका दिवसात गुण येतो. ही झाडे आपल्या भोवताली नसतील, तर शक्य असल्यास त्यांची लागवड करावी.’

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा